सुधागड 🚩
सुधागड:- सुधागड (भोरपगड) हा महाराष्ट्रातील एक किल्ला आहे. हा किल्ला रायगड जिल्यातील पाली पासून ११ किमी आहे. हा किल्ला समुद्री सपाटी पासून ६२० मीटर (२०३० फूट) उंच आहे. किल्ल्या भोवतीचा संपूर्ण परिसर सुधागड वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. इतिहास:- या किल्ल्याची बांधणी इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील असल्याचं सांगितलं जातं. हा किल्ला १६५७ मध्ये मराठ्यांनी ताब्यात घेतला व त्याचे भोरपगड हे ना बदलून सुधागड असे ठेवले. हा एक मोठा किल्ला होता आणि सुधागड ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची राजधानी मानली होती. त्यांनी पाहणी केली परंतु मध्यवर्ती स्थानामुळे रायगड निवडला.1950 मध्ये संस्थानांच्या विलीनीकरणानंतर किल्ला संरक्षक कमी झाला. परिणामी, इंग्रजांच्या रोषातून सुटूनही किल्ला जीर्ण अवस्थेत आहे. गडावरील प्रवेद्वार:- भोराई देवी मंदीर:-