राजमाची किल्ला मान्सून मधील अप्रतिम सौंदर्य

राजमाची किल्ला:-

राजमाची किल्ला हा सह्याद्रीच्या (पश्चिम घाट) पर्वतरांगेमधील अनेक  ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे.यात श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन दुहेरी किल्ल्यांचा समावेश आहे,दोन बालेकिल्ल्यांच्या सभोवताली विस्तृत माची ( पठार) आहे. बालेकिल्ल्यांच्या दक्षिणीकडील पायथ्याशी असलेल्या माचीवर सुमारे 60 घरांच छोटंसं गाव आहे.


राजमाची किल्ला :-


महादेव मंदिर :-


वरती जाण्याचा मार्ग :-


राजमाची हा एक सोपा ट्रॅक आहे.राजमाची ट्रेक दुचाकीस्वारांसाठी चांगला भाग आहे.कारण रस्ता चिखलाचा आणि ऑफ रायडिंगसाठी सर्वोत्तम आहे.वाटेमध्ये सुंदर धबधबे पण आहेत.

Comments

Popular posts from this blog

संधान व्हॅली

हरिहर किल्ला