Posts

Showing posts with the label प्रत्येक सहयाद्रीप्रेमी च्या स्वप्नातील ट्रेक 🚩

धोडप गड:- सह्याद्रीतील शिवलिंग

Image
धोडपगड:- धोडप हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. किल्ल्याची उंची:- १४५१ मी. / ४७५९ फूट               प्रकार:-  गिरीदुर्ग    चडायची श्रेणी :- मध्यम             ठिकाण:-  महाराष्ट्र,नाशिक धोडप हा नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील किल्ला आहे. नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून जाणारी सह्याद्रीची पूर्वपश्चीम डोंगररांगा म्हणजे अजंठा-सातमाळ ही होय. अजंठा- सातमाळ रांग म्हणजे गिरीदुर्गाची साखळी आहे.या साखळी मधील सर्वात ऊंच आणि बलदंड किल्ला म्हणजे धोडप हा होय. शिवलिंगाच्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारा मुले दूरवरून स्पष्ट दिसून येतो. गडावरील हनुमान मंदिर:- इतिहास:- राघोबा दादा आणि पेशवे यांच्या मध्ये झालेल्या संघर्ष्यामध्ये  धोडप चे स्थान महत्वाचे आहे. येथेच त्यांची दिलजमाई झाली होती . छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्या सुरत लुटी नंतर खजिना पाहण्यासाठी ह्या किल्याला भेट दिली होती. पुढे इ. स.१८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्यांकडून जिंकून घेतला.   गडावरील काही अवशेष:...